• bdokalmeshwar2012@gmail.com
  • 0711882751

Last Update : 17/07/2025

service photo

विभाग प्रमुखाचे पदनाम :- पशुधन विकास अधिकारी (विस्तार)

विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 9309172201

विभागाचा ईमेल :- 


 पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती कळमेश्वर

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजना


(अ) वैयक्तिक लाभाच्या योजना

  1. दुधाळ गायी / म्हशी वाटप योजना
    • अ.जा./अ.जमाती – ७५% अनुदान
    • सर्वसाधारण – ५०% अनुदान
  2. शेळी गट वाटप योजना
    • अ.जा./अ.जमाती – ७५% अनुदान
    • सर्वसाधारण – ५०% अनुदान
  3. तलंगा गट वाटप योजना
    • २५ कोंबड्या व ३ नर कोंबडे
    • ५०% अनुदान
  4. कुक्कुट पक्षीगृह बांधकाम (१००० मांसल पक्षी)
    • अ.जा./अ.जमाती – ७५% अनुदान
    • सर्वसाधारण – ५०% अनुदान

(ब) पशुसंवर्धन विषयक विस्तार कार्य

  1. जनावरांचे प्रदर्शन / मेळाव्यांचे आयोजन
  2. विशेष घटक योजनेंतर्गत पशुपालकांना प्रशिक्षण
  3. ASCAD अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम
  4. पशुआरोग्य शिबिरे
  5. वंधत्व निवारण शिबिरे

 

(क) पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत सेवा

  1. कृत्रिम रेतन
  2. औषधोपचार
  3. लसीकरण
  4. शस्त्रक्रिया
  5. खच्चीकरण
  6. गर्भधारणा तपासणी
  7. बंधत्व तपासणी
  8. पशुसंवर्धन योजनांची माहिती देणे आणि इतर अनुषंगिक कार्य

अधिक माहितीसाठी संपर्क करा:

जवळचा पशुवैद्यकीय दवाखाना / पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती कळमेश्वर

 डॉ. कविता घनबहादूर
पशुधन विकास अधिकारी
 
९६८९३ २०६४०

 श्री. रुपराव पोथारे
पशुधन पर्यवेक्षक
 
९३०९७ १२४३२