• bdokalmeshwar2012@gmail.com
  • 0711882751

Last Update : 17/07/2025

service photo

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना पंचायत समिती, कळमेश्वर

(नरंगा अंतर्गत आपण खालील प्रमाणे ही कामे करु शकता)

नरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे नरेगा अंतर्गत सार्वजनिक कामे अभिसरण अंतर्गत घ्यावयाची कामे
1) सिंचन विहीर 1) सार्वजनिक शोषखड्डे 1) शाळेसाठी खेळाचे मैदान/रक्षणासाठी संरक्षक भिंत
2) शोषखड्डा 2) नाला खोलीकरण व सरळीकरण 2) छतासह बाजार ओटा
3) नाडेप टाके 3) सार्वजनिक शेततळे 3) शालेय स्वयंपाकगृह निवारा
4) गांडुळ टाके 4) पांधन रस्ते 4) नाला-मोरी बांधकाम (९०० मी)
5) फळबाग लागवड 5) वृक्षलागवड 5) सार्वजनिक जागेवरील गोदाम
6) वृक्ष लागवड 6) तलावातील गाळ काढणे 6) पांधन रस्ते (१०० मी)
7) विहीर पुनर्भरण 7) रोपवाटीका 7) पेव्हर ब्लॉक रस्ते (१०० मी)
8) गुरांचा गोठा 8) रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड 8) डांबर रस्ते (१०० मी)
9) शेळ्यांचा गोठा 9)  मातीचा बांध 9) शाळेकरिता/मैदानासाठी लाकडी कुंपण
10) बांधावर वृक्ष लागवड 10) सार्वजनिक शौचाल 10) अंगणवाडी बांधकाम
11) कुकुट पालन शेड 11) क्रिडांगण 11) ग्रामपंचायत भवन
12) परसबाग
12) सामुहिक मत्सतळे (१०० मी)
13) अझोला पिट
13) सार्वजनिक जागेवरील शेततळे

14) कॉक्रीट नाला बांधकाम (१०० मी)

15) आरसीसी मुख्य निचरा प्रणाली (१०० मी)

16) भूमिगत बंधारा (१० मी)

17) भूमिगत बंधारा (१५ मी)

18) भूमिगत बंधारा (२० मी)

19) सिमेंट नाला बांध (१० x १ मीटर)

20) सिमेंट नाला बांध (१० x १.२० मीटर)

21) सिमेंट नाला बांध (१२ x १ मीटर)

22) सिमेंट नाला बांध (१२ x १.२० मीटर)
23) सिमेंट नाला बांध (१५ x १ मीटर)
24) सिमेंट नाला बांध (१५ x १.२० मीटर)
25) कॉम्पोझिट गॅभियन बंधारा
26) बचत गटांच्या जनावरांसाठी सामुहिक गोठे
27) स्मशानभूमी शेड बांधकाम
28) नाडेप कंपोस्ट